शब्दात कसे व्यक्त करु अबोलाच्या बोलीला या.. शब्दात कसे व्यक्त करु अबोलाच्या बोलीला या..
आली माहेरी किती दिसांनी माझी ताई खूष झाली अबोली, हासली जाईजुई आली माहेरी किती दिसांनी माझी ताई खूष झाली अबोली, हासली जाईजुई
दरवळे प्रीतीचा गंध, हेच तुझे माझे नाते दरवळे प्रीतीचा गंध, हेच तुझे माझे नाते
हसू उमटावे गाली तिच्या एवढीच माफक अपेक्षा हसू उमटावे गाली तिच्या एवढीच माफक अपेक्षा
नकळत असे काही अनोखे व्हावे.... तुला रंगताना मी ही तुझ्याच रंगात न्हाऊन जावे... नकळत असे काही अनोखे व्हावे.... तुला रंगताना मी ही तुझ्याच रंगात न्हाऊन जावे.....
ढाल मी असेन तुझ्या संकटात ! ढाल मी असेन तुझ्या संकटात !